Home » बातम्या » पुण्यात बावधन येथे डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले! दोन पायलटसह अभियंत्याचा मृत्यू

पुण्यात बावधन येथे डोंगरावर हेलिकॉप्टर कोसळले! दोन पायलटसह अभियंत्याचा मृत्यू

Facebook
X
WhatsApp
Telegram

pune bavdhan helicopter crash : पुण्यात बावधन बुद्रुक गावाजवळ बुधवारी सकाळी हेलिकॉप्टर कोसळले. या घटनेची माहिती स्थानिकांनी हिंजवडी पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मृतांमध्ये दोन पायलट आणि एक इंजिनियर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूला निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच धुक्यामुळे हेलिकॉप्टर दरीत कोसळले.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!