Home » बातम्या » नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने घडली घटना

नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने घडली घटना

Facebook
X
WhatsApp
Telegram

Honey Bee Attack In Nashik : नाशिक जिल्ह्यातील हरिहर गडाजवळ शितकडा धबधब्यावर रॅपलिंगसाठी गेलेल्या पर्यटकांच्या समूहावर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना रविवारी घडली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत काही पर्यटक जखमी झाले आहे.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!