Home » बातम्या » मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती निमित्त लिहिली विचार करायला लावणारी पोस्ट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती निमित्त लिहिली विचार करायला लावणारी पोस्ट

Facebook
X
WhatsApp
Telegram

Raj Thackeray on Gandhi Jayanti : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. गांधीजींच्या विचारांचा जागर केला जात आहे. देशातील राजकीय नेते गांधीजींना श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!