Home » बातम्या » नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

नागपूर हादरले! निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

Facebook
X
WhatsApp
Telegram

Nagpur Mowad Mass suicide : उपराजधानी नागपूर येथील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबातील चौघांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. या सर्वांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, तीन मृत व्यक्तींचे हात पाय बांधलेले आढळले असल्याने घातपात झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!