Home » बातम्या » पुण्यातील अभियंत्यावर ४० ते ५० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

पुण्यातील अभियंत्यावर ४० ते ५० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

Facebook
X
WhatsApp
Telegram

Viral news : पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. कारने जाणाऱ्या एका अभियंत्यावर तब्बल ४० ते ५० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या टोळक्यातील काही जणांनी हातात कोयते आणि लाकडी दांडके घेऊन पाठलाग केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!