Home » बातम्या » Pune Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर जळून खाक, चालक ठार

Pune Accident : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, कंटेनर जळून खाक, चालक ठार

Facebook
X
WhatsApp
Telegram

Pune old mumbai pune road accident : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर नियंत्रण सुटून कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर कंटेनरला भीषण आग लागली. या घटनेत चालकाचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!