Home » बातम्या » “मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल…”; अजित पवार गटातील आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

“मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल…”; अजित पवार गटातील आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान

Facebook
X
WhatsApp
Telegram

MLA Devendra Bhuyar : राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदारदेवेंद्र भुयार यांनी मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जाहीर भाषणात त्यांनी मुलींच्या दिसण्यावरून कमेंट केली आहे. त्यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अमराती येथील एका जाहीर सभेतील आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे.

Source link

Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्वाच्या बातम्या

Stock market

error: Content is protected !!